Health

Our Work

Trust the Experience

Blood Donation Camp

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Deaddiction Campaign

व्यसनामुळे कुटुंबाला नाहक त्रास होतो, त्यामुळे व्यसना मुळे उध्वस्त होणारे अनेक संसार वाचवले. व्यसनमुक्त अभियान संस्था राबवित आहे.

HIV Prevention Campaign

एड्स या आजाराची भयानकता सांगून लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती केली.

Vaccination Awareness

कोरोना, पोलिओ विकसिनॅशन ची जनजागृती संस्थेमार्फत केली.

Corona Pandemic Help

कोरोना काळात आरोग्य सेवकांना PPE किट, दैनंदिन आवश्यक संसारोपयोगी वस्तू, तसेच आरोग्य सेविकांना किट वाटप केले. सॅनिटायझर, मास्क, जेवणाची पाकिटे वाटली.

Health Checkup

रक्त, लघवी, शुगर, बीपी, कार्डिओग्राम, डोळे, हृदयरोग शस्त्रक्रिया, किडनी तपासणी, संस्थे मार्फत करत आहोत.

Scroll to Top