जनसेवेसाठी समर्पित संस्था
ओम आदिनाथ सेवाभावी संस्था
जलसंधारण, कृषि, ग्रामविकास, प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रामीण विकासासाठी सातत्याने कार्य.
संस्थेबद्दल
ग्रामीण विकासासाठी समर्पित कार्य
ओम आदिनाथ सेवा भावी संस्था ही ग्रामीण भागातील जलसंधारण, ग्रामविकास, प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांद्वारे लोकसहभागातून विकास साधण्याचे कार्य करत आहे. संस्थेचे संस्थापक बाळासाहेब होणमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.
दूरदर्शन वाहिनीवरील ‘एक गांव की कहाणी’ या मालिकेतील एका भागात ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेच्या ग्रामीण व सामाजिक कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला.
आमचे प्रमुख उपक्रम
जलसंधारण व ग्रामीण विकासासाठी विविध प्रकल्प
प्रशिक्षण व उपक्रम
शेतकरी, महिला व ग्रामीण समाजासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण उपक्रम
पाणलोट प्रशिक्षण
गाव पातळीवर पाणलोट विकासासाठी शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाते.
आमचा प्रभाव
ग्रामीण भागातील आमच्या कार्याची ठोस आकडेवारी
शेतकरी प्रशिक्षित
प्रकल्प पूर्ण
गावे जोडली
वर्षांचा अनुभव
आमचे प्रकल्प
जलसंधारण, शेती आणि ग्रामविकासासाठी आमचे उपक्रम
जर्मन प्रकल्प
जर्मन सहाय्यांतर्गत जलसंधारण व लघु पाटबंधारे प्रकल्पांद्वारे ग्रामीण विकास साधला.
लोकसहभागातून तलाव व पाणी व्यवस्थापन उभारून शेती व आर्थिक प्रगती वाढवली.
नाबार्ड प्रोजेक्ट
नाबार्ड प्रकल्पांतर्गत ग्रामविकास, महिला सक्षमीकरण व शेती सुधारणा उपक्रम राबवले.
PRA व मायक्रो प्लॅनिंगद्वारे लोकसहभागातून स्वयंपूर्ण गाव विकास साधला.
गाळ मुक्त धरण गाळयुक्त शिवार
धरणातील गाळ काढून शेतीसाठी सुपीक माती उपलब्ध करून देणारा उपक्रम.
जलसंधारण वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन व पाणीसाठवण क्षमता सुधारली.
वसुंधरा पाणलोट विकास
एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाद्वारे जलसंधारण, शेती व ग्रामविकास साधला.
लोकसहभागातून शाश्वत पाणी व्यवस्थापन व पिक नियोजन अंमलात आणले.
चारा छावण्या
दुष्काळग्रस्त भागात जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून दिले.
शेकडो जनावरांचे प्राण वाचवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
ICICI बँक लिंकेज TO SHGS
महिला बचत गटांना बँकिंग व कर्ज सुविधा देऊन आर्थिक सक्षमीकरण साधले.
उद्योग प्रशिक्षण व आर्थिक मदतीतून शेकडो महिलांना स्वावलंबी केले.


