Irrigation

Our Work

Trust the Experience

Rain Water Harvesting

पावसाचा थेंब अन थेंब वाचवून घराच्या छतावर पडणारे पाणी बोअरवेल मध्ये सोडून पाण्याची भूजल पातळी वाढवण्यासाठी गेली २० वर्षे भूजल सर्वेक्षण यंत्रणा सांगली यांच्या मार्गदर्शना खाली प्रयत्नशील.

Water & Soil Conservation

माथा ते पायथा: लूस बॉर्डर, माती बांध, सलग समतल चर, नाला बांध, सिमेंट बंधारे, गाव तलाव, जर्मन अर्थसाहित लघु साठवण प्रकल्प, इत्यादी कामे गेली २० वर्षांपासून कार्यरत.

Well & Borewell Recharging

विहीर पुनर्भरण: विहीर, तलाव मधील गाळ काढणे, ओढा-नाला खोलीकरण, रुंदीकरण, गाळ मुक्त तलाव, गाळ युक्त शिवार, इत्यादी कामे गेली २० वर्षांपासून कार्यरत.

Scroll to Top