आमचे कार्य
अनाथ आश्रम वृद्धाश्रम यांना मदत
अनाथ व वृद्धांना आवश्यक मदत आणि आधार देणारा सामाजिक उपक्रम
ओम आदिनाथ स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच समाज उपयोगी कामे केले जातात.समाजातील ज्या घटकाला मदतीची गरज आहे,त्या घटकासाठी धावून जाऊन आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचे धोरण संस्थेने नेहमीच राबवले आहे.सांगली जिल्ह्यामधील अनाथआश्रम, बेघर निवारा केंद्र व वृद्धाश्रम अशा संस्थांना केंद्रांना भेट देऊन प्रत्येक वर्षी ओम आदिनाथ संस्थेने योगदान दिले आहे.