आमच्या कार्याचे क्षणचित्र

मान्यवरांसोबत आमची कार्ययात्रा

विविध मान्यवर, अधिकारी व सामाजिक नेत्यांसोबत झालेल्या चर्चांचे आणि उपक्रमांचे निवडक क्षण

जलसंधारण कार्य

केंद्रीय जलसंधारण सचिव जोश साहेब
केंद्रीय जलसंधारण सचिव जोश साहेब यांची जलसंधारणाच्या कार्यक्रमाला भेट दिली
Rain Water Harvesting अंतर्गत बोर पुनर्भरण कामाची पाहणी करताना माजी ग्रामविकास मंत्री आर आर पाटील व अन्य मान्यवर - ओम आदिनाथ सेवाभावी संस्था
Rain Water Harvesting अंतर्गत बोर पुनर्भरण प्रकल्पाची पाहणी करताना तत्कालीन ग्रामविकास मंत्री आर आर (आबा) पाटील, कलेक्टर मनिषा म्हैसकर, ZP CEO बाजीराव जाधव व अन्य मान्यवर.
जलसंधारण मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते उत्कृष्ट पाणलोट विकास कामासाठी सत्कार - ओम आदिनाथ सेवाभावी संस्था
सन 2000 ते 2005 दरम्यान उत्कृष्ट जलसंधारण व पाणलोट विकास कार्याबद्दल ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब होणमोरे यांचे तत्कालीन जलसंधारण मंत्री मा. श्री. राजेश टोपे साहेब यांच्या हस्ते पेढा भरवून अभिनंदन.
जलसंधारण कामाची पाहणी करताना बांगलादेश टीम - ओम आदिनाथ सेवाभावी संस्था
ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेच्या जलसंधारण कामाची पाहणी करताना बांगलादेश येथील प्रतिनिधी मंडळ.
जलसंधारण कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना बाळासाहेब होणमोरे - ओम आदिनाथ संस्था
सन 2003-04 मधील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब होणमोरे व पदाधिकारी.
जलसंधारण व स्वच्छता अभियान कामाची पाहणी करताना केंद्रीय पथक - ओम आदिनाथ संस्था
ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेने, जलसंधारण व स्वच्छता अभियान अंतर्गत केलेल्या कामाची पाहणी करताना केंद्रीय पथक.
रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाची पाहणी करताना शासकीय अधिकारी - ओम आदिनाथ संस्था
सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महांकाळ व तासगाव तालुक्यातील भूजल सर्वेक्षण विभागामार्फत राबविण्यात आलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंग कामाची पाहणी करताना तत्कालीन विभागीय आयुक्त श्री. करंदीकर साहेब, तसेच जिल्हाधिकारी मनिषा म्हैसकर, जिल्हा परिषद CEO रिचा बागल, गटविकास अधिकारी माणिक दिवे व इतर मान्यवर.
जत तालुक्यात तत्कालीन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी ओम आदिनाथ संस्थेच्या पाणलोट व जलसंधारण कामांची पाहणी करताना
जत विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार श्री. सुरेशभाऊ खाडे साहेब यांनी जत तालुक्यात ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेने राबविलेल्या पाणलोट विकास कामांची पाहणी करून संस्थेच्या कार्याचा गौरव केला.
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अपूर्ण कॅनॉल पूर्ण करताना पाहणी
सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एरंडोली येथे अपूर्ण कॅनॉल पूर्ण करताना पाहणी