मीडिया कव्हरेज ओम आदिनाथ सेवाभावी संस्था विविध वृत्तपत्रांमधील आमच्या कार्याची नोंद 2003 मधील प्रसिद्धी माध्यम कव्हरेज दैनिक लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध – पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमाबाबत ZP CEO रिचा बागल यांचे मार्गदर्शन मल्लेवाडी नागेवाडी येथे चारा छावणी उद्घाटन सोहळा – 14 ऑगस्ट 2003 पाणी योजना राबविल्यास अडचण नाही – दैनिक तरुण भारत, 21 ऑक्टोबर 2003 दैनिक लोकमत – नागेवाडीचा स्वच्छता अभियानाचा आदर्श घ्यावा (9 नोव्हेंबर 2003) दैनिक तरुण भारत – नागेवाडीच्या कार्याचे ग्रामीण विकासमंत्र्यांकडून कौतुक (5 नोव्हेंबर 2003) दैनिक तरुण भारत – नागेवाडीतील प्रगती महिला बचत गटाचे कार्य उत्कृष्ट (16 ऑक्टोबर 2003) 2004 मधील प्रसिद्धी माध्यम कव्हरेज दैनिक पुढारी – ओम आदिनाथ संस्थेचे जलसंधारणातील कार्य महत्त्वाचे, ZP CEO रिचा बागल (12 फेब्रुवारी 2004) दैनिक सकाळ – नागेवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक, स्वच्छता अभियान यश (6 फेब्रुवारी 2004) दैनिक पुढारी – केंद्र सरकारकडून नागेवाडीचे कौतुक (6 एप्रिल 2004) दैनिक तरुण भारत – जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला न्याय देण्याबाबत उपक्रम (2004) दैनिक तरुण भारत – जनतेच्या सहभागातून नागेवाडी गाव स्वयंपूर्ण (10 मे 2004) दैनिक सामना – पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब साठवण उपक्रम (11 मे 2004) दैनिक पुढारी – नागेवाडी येथे चारा व पाणी उपक्रमामुळे छावणी सुटली, ग्रामस्थ भावुक (5 जुलै 2004) दैनिक तरुण भारत – नागेवाडीतील जलसंधारण कार्याचा बांगलादेश तज्ज्ञ समितीकडून गौरव (22 सप्टेंबर 2004) पुण्यनगरी – पाणलोट विकासामुळे नागेवाडी गाव समृद्ध (2004) 2005 मधील प्रसिद्धी माध्यम कव्हरेज दैनिक पुढारी – ओम आदिनाथ सेवा भावी संस्था देशातील आदर्श संस्था म्हणून गौरव (4 जानेवारी 2005) दैनिक सकाळ – वनमहोत्सव दिनानिमित्त नागेवाडी येथे 5000 वृक्षांची लागवड (15 ऑगस्ट 2005) दैनिक लोकमत – मंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या अंजनी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले (19 नोव्हेंबर 2005) दैनिक तरुण भारत – ओम आदिनाथ संस्थेतर्फे गरजू नागरिकांना धान्य वाटप (11 ऑगस्ट 2005) अंजनी (ता. तासगाव, जि. सांगली) येथे स्वच्छता अभियानाद्वारे ग्रामराज्य उभारणीवर डॉ. अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन (18 नोव्हेंबर 2005) लोकनेते शिवाजीराव शेंडगे यांच्या जयंतीनिमित्त ओम आदिनाथ सेवाभावी संस्थे मार्फत मिरज येथील पाठक आश्रमातील अनाथ मुलांना अन्नदान – 9 नोव्हेंबर 2005 2006 मधील प्रसिद्धी माध्यम कव्हरेज दैनिक तरुण भारत – पाणलोट विकास कामांची पाहणी करताना ओम आदिनाथ संस्थेचे कार्यकर्ते (20 ऑगस्ट 2006) दैनिक पुढारी – पाणलोट विकासाच्या माध्यमातून दुष्काळी भागात हिरवी समृद्धी निर्माण – नागेवाडी परिसर (5 फेब्रुवारी 2006) दैनिक पुढारी – पूरग्रस्तांसाठी धान्य व कडबा वाटप उपक्रम (10 ऑगस्ट 2005)